IPL 2022, CSK vs GT Match 62: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पॉवरप्लेच्या 6 षटकात एकही विकेट न गमावता 53 धावा केल्या. तथापि आयपीएल पदार्पण केलेल्या मथीशा पाथिरानाने (Matheesh Pathirana) पदार्पणाच्या पहिल्याच बॉलवर गुजरातला पहिला धक्का दिला आणि शुभमन गिलला (Shubman Gill) स्वस्तात पॅव्हिलियनची वाट दाखवली. ‘ज्युनियर मलिंगा’म्हणून प्रसिद्ध पाथिरानाने शुभमनला 18 धावांवर पायचीत पकडले आणि गुजरातची 59 धावांची सलामी जोडी मोडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)