IPL 2022, CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 6 बाद 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 4.2 षटकांत 36 धावांवर 2 विकेट गमावल्या आहेत. संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) 12 चेंडूत 19 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला, तर संघाचा नवा सलामीवीर केएस भरतने (KS Bharat) 5 चेंडूत 8 धावा केल्या.
Maheesh Theekshana strikes and picks up the big wicket of David Warner.
Live - https://t.co/JzxH7nmrEH #CSKvDC #TATAIPL pic.twitter.com/WNC6HW9Zlk
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)