सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल 2021 च्या लीग आपल्या अंतिम सामन्यात फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सला जोरदार धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला झेलबाद करून राशिद खानने हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. खानच्या गोलंदाजीवर रोहितने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण बाउंड्री लाईनवर झेलबाद झाला.
A much-needed breakthrough for @SunRisers! 👏 👏@rashidkhan_19 strikes in his first over as @MohammadNabi007 takes an excellent catch. 👍 👍 #MI lose their captain Rohit Sharma. #VIVOIPL #SRHvMI
Follow the match 👉 https://t.co/STgnXhy0Wd pic.twitter.com/JHqzPwbfJj
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)