इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) तिसरी विकेट गमावली आहे. आरसीबी (RCB) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) अनुभवी फिरकीपटू सुनील नारायणने (Sunil Narine) आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि क्लीन बोल्ड झाला. विराटने 33 चेंडूत 39 धावा केल्या. आपल्या या खेळी दरम्यान त्याने पाच चौकार लगावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)