चेन्नईने दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या पंजाब किंग्सना (Punjab Kings) सीएसके (CSK) वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. मयांक अग्रवाल 4.3 षटकांत ठाकूरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. ओव्हरच्या सहाव्या चेंडूवरवर सरफराज खान भोपळा न फोडता फाफ डु प्लेसिसकडे झेलबाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)