आयपीएल (IPL) 2021 मध्ये आज दोन सामने खेळले जाणार आहेत, पहिला सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होणार आहे. आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) नाणेफेक जिंकली आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नईला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. धोनीने सीएसकेच्या ताफ्यात कोणताही बदल केलेला नाही तर पंजाबने निकोलस पूरनच्या जागी क्रिस जॉर्डनचा समावेश केला आहे.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL have elected to bowl against @ChennaiIPL. #VIVOIPL #CSKvPBKS
Follow the match 👉 https://t.co/z3JT9U9tHZ pic.twitter.com/H94DPnktyv
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
सीएसके आणि पंजाब संघ
Team News@ChennaiIPL remain unchanged.
1⃣ change for @PunjabKingsIPL as Chris Jordan picked in the team. #VIVOIPL #CSKvPBKS
Follow the match 👉 https://t.co/z3JT9U9tHZ
Here are the Playing XIs 👇 pic.twitter.com/CZzrTF82uM
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)