फाफ डु प्लेसिसच्या(Faf du pPlessis) झुंझार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) निर्धारित 20 ओव्हरमध्ये दुबई क्रिकेट स्टेडियमवर पहिले फलंदाजी करून 134/6 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाब किंग्सना विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले आहे. डु प्लेसिस 55 चेंडूत 76 धावा करून परतला. तसेच रवींद्र जडेजाने नाबाद 15 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, पंजाबसाठी अर्शदीप सिंह आणि क्रिस जॉर्डनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
INNINGS BREAK!
Solid 7⃣6⃣ for @faf1307
2⃣ wickets each for @arshdeepsinghh & @CJordan
The @PunjabKingsIPL's chase to begin soon. #VIVOIPL #CSKvPBKS @ChennaiIPL
Scorecard 👉 https://t.co/z3JT9U9tHZ pic.twitter.com/FTbXbn0QL6
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)