इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना पंजाब किंग्जशी (Punjab Kings) दुबई येथे सुरु आहे. 3.5 षटकांत अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) सीएसके (CSK) सलामीवीर रुतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) शाहरुख खानकडे झेलबाद केले. गायकवाड काही विशेष कमल दाखवू शकला नाही आणि अवघ्या 12 धावा करून बाद झाला.
First strike from @PunjabKingsIPL, courtesy @arshdeepsinghh! 👏 👏#CSK lose Ruturaj Gaikwad. #VIVOIPL #CSKvPBKS
Follow the match 👉 https://t.co/z3JT9U9tHZ pic.twitter.com/QITTZJzzZM
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)