चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिलेल्या 157 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सची (MumbaI Indians) नौका संकटात सापडली आहे. मुंबईचा कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) बाद झाला आहे. अशाप्रकारे 15 ओव्हरनंतर मुंबईला अद्याप 30 चेंडूत 60 धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)