IPL 2021, CSK vs KKR: अबू धाबी (Abu Dhabi) येथे टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 171 धावांपर्यंत मजल मारली आणि चेन्नईला (CSK) विजयासाठी 172 धावांचे टार्गेट दिले. राहुल त्रिपाठीच्या 45 धावांच्या खेळीनंतर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) व नितीश राणाच्या (Nitish Rana) फटकेबाजीच्या जोरावर केकेआरने (KKR) आव्हानात्मक धावसंख्या गाठली.
A late surge from @DineshKarthik and @NitishRana_27 gives us a fighting total 💪
Now over to our bowling unit 🤞#CSKvKKR #KKR #AmiKKR #IPL2021 pic.twitter.com/FPLfzaLmlo
— KolkataKnightRiders (@KKRiders) September 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)