IND vs ZIM 5th T20I: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे येथे भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही सोनी लाइव्ह ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.
#NewTeamIndia are leading the series 3️⃣-1️⃣ 👏
Rising stars of 🇮🇳 will look to continue their winning momentum as they head into the 5️⃣th T20I 🙌
Watch #ZIMvIND LIVE on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/1wrfb0Ki3E
— Sony LIV (@SonyLIV) July 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)