IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिज फिरकी गोलंदाज हेडन वॉल्श जूनियर आणि रोस्टन चेस (Roston Chase) यांनी भारताला (India) सलग षटकांत दोन ढाक्का दिले आहेत. श्रेयस अय्यरच्या  (Shreyas Iyer) रूपात दुसरा झटका दिला तर ईशान किशन (Ishan Kishan) पुढील षटकांत  माघारी परतला. अय्यर 16 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. तर किशनने 31 चेंडूत 34 धावा केल्या.

श्रेयस अय्यर

ईशान किशन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)