IND vs SL 3rd T20I: भारतीय संघाला पहिले यश, दनुष्का गुनाथिलका याचा मोहम्मद सिराजने शून्यावर उडवला त्रिफळा

IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून गोलंदाजीला उतरलेल्या भारताला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने डावातील पहिल्या षटकांच्या अखेरच्या चेंडूवर पहिले यश मिळवून दिले. सिराजने सामन्यातील पहिला बॉल खेळणारा श्रीलंका सलामीवीर दनुष्का गुनाथिलका याचा शून्यावर त्रिफळा उडवला. अशाप्रकारे 1 ओव्हरनंतर श्रीलंकेचा स्कोर 1 बाद एक धाव आहे.

IND vs SL 3rd T20I: भारतीय संघाला पहिले यश, दनुष्का गुनाथिलका याचा मोहम्मद सिराजने शून्यावर उडवला त्रिफळा
दनुष्का गुनाथिलका (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून गोलंदाजीला उतरलेल्या भारताला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) डावातील पहिल्या षटकांच्या अखेरच्या चेंडूवर पहिले यश मिळवून दिले. सिराजने सामन्यातील पहिला बॉल खेळणारा श्रीलंका सलामीवीर दनुष्का गुनाथिलका (Danushka Gunathilaka) याचा शून्यावर त्रिफळा उडवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2022 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).