IND vs SL 3rd ODI: कोलंबो (Colombo) येथे भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) संघात सुरु असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या वनडे सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या मालिकेच्या अंतिम वनडे सामन्याच्या पहिल्या डावाचा खेळ रिमझिम पावसामुळे थमावण्यात आला आहे. भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 23 ओव्हरमध्ये 157/3 धावांपर्यंत मजल मारली आहे. खेळात व्यत्यय आला तेव्हा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 22 धावा व मनीष पांडे (Manisha Pandey) 10 धावा करून खेळत होते.
It's started to drizzle, Out come the covers.
IND 147/3 (23) - Rain stops play #SLvIND
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)