IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध दुसऱ्या दिवशीही भारताची दमदार फलंदाजी सुरु आहे. मोहाली कसोटीच्या (Mohali Test) दुसऱ्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja0 111व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेत कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. या शतकासाठी त्याने 160 चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने 10 चौकार मारले. भारताचा स्कोर 464/7 आहे.
💯@imjadeja brings up his 2nd Test CENTURY 👏👏.
Live - https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm pic.twitter.com/L4rYFhWLlM
— BCCI (@BCCI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)