IND vs SA 3rd Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील मालिकेतील निर्णायक केपटाउनच्या कसोटी (Cape Town Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 57 धावांत 2 विकेट गमावल्या. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. तर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली क्रीजवर आहेत. भारताकडे आतापर्यंत 70 धावांची आघाडी असून पुजारा-कोहलीवर चांगली सुरुवात करून संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
Day 3 is set to get underway in Cape Town!
A crucial day in the series – which way will it go? 👀
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE2mW1 pic.twitter.com/YH62tqtwzJ
— ICC (@ICC) January 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)