IND vs SA 2nd Test Day 3 Live Streaming: बुधवारी जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) दुसऱ्या दिवसाच्या वर्चस्वानंतर भारताने (India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 229 धावांवर गुंडाळल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा (Team India) डाव आणखी मजबूत करून मोठी आघाडी मिळवून देण्याच्या प्रयत्न करतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:20 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)