IND vs SA 2nd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग (Johannesburg) येथील वाँडरर्स स्टेडियमवर सुरु झाला आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांविरुद्ध संयमाने फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज कीगन पीटरसनने (Keegan Pietersen) 103 चेंडू आपले पहिले कसोटी अर्धशतक झळकावले आहे. पीटरसनच्या अर्धशतकासह संघाचे शतकही पूर्ण झाले आहे.
A maiden Test fifty for Keegan Petersen 👏
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/WrcdXe7WLU pic.twitter.com/89Wp45cfNV
— ICC (@ICC) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)