IND vs NZ WTC Final 2021: भारताच्या (India) दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) 8 धावांवर आऊट करत विक्रमाची नोंद केली आहे.  भारताचा युवा सलामीवीर साउदीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600वा बळी ठरला आहे. साउदी हा विक्रमी पल्ला गाठणारा फक्त दुसरा किवी गोलंदाज आहे. साउदीपूर्वी माजी न्यूझीलंड कर्णधार डॅनियल व्हिटोरीने (Daniel Vettori) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 705 विकेट्स घेतल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)