भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्यात यजमान टीम इंडियाचा डाव 325 धावांवर संपुष्टात आल्यावर किवी संघ पहिल्या डावात चहापानापर्यंत 38/6 धावसंख्येवर संघर्ष करत आहे. एजाज पटेलच्या 10 विकेटनंतर भारताच्या घातक गोलंदाजीपुढे किवी फलंदाज हतबल दिसले.
What a session!
Wickets, wickets, and wickets 🤯#WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8QtKD pic.twitter.com/HDT8rH5zFr
— ICC (@ICC) December 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)