IND vs ENG 2nd Test Day 3: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) संघात लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत इंग्लंडने 98 षटकांत 314/5 धावा केल्या आहेत. ब्रिटिश कर्णधार जो रूट (Joe Root) 132 धावा करून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहे. रूटचे शतक आणि बेअरस्टोबाद झाल्यावर दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना पाचवी विकेट मिळवण्यात यश आले. इशांत शर्माने (Ishant Sharma) जॉस बटलरला 23 धावांवर त्रिफळाचित केलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)