इंग्लंड दौऱ्यावर (Englad Tour) भारतीय संघाचा (Indian Team) युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. यादरम्यान संघाचा माजी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) फलंदाजाला लवकर बरे होण्यासाठी सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पंतची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी सकारात्मक आढळल्यामुळे तो संघासोबत डरहॅम (Durham) येथे बायो-बबलमध्ये दाखल होण्यासाठी प्रवास करणार असल्याचंही समजलं जात आहे.
Get well soon champion @RishabhPant17
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)