चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) आज चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जात आहे. पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला पाचवा धक्का लागला आहे. अक्षर पटेलने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले. इंग्लंडचा स्कोर 77/5
2ND T20I. WICKET! 11.1: Liam Livingstone 13(14) ct Harshit Rana (Sub) b Axar Patel, England 90/5 https://t.co/6RwYIFWg7i #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 25, 2025
And Axar Patel has another!
This time it's Harshit Rana with the catch 👌👌
Follow The Match ▶️ https://t.co/6RwYIFWg7i#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank | @akshar2026 https://t.co/IihdrJB2Pm
— BCCI (@BCCI) January 25, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)