आइसलँड क्रिकेटच्या (Iceland Cricket) ट्विटर पेजवर एक मालिका सुरू आहे, ज्यामध्ये विविध देशांतील सर्वकालीन कसोटी इलेव्हन संघ निवडला जात आहे. याच मालिकेत त्यांनी भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम कसोटी संघ (India All-Time Test XI) देखील निवडला. टीम इंडियाचा (Team India) सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) या 11 खेळाडूंच्या यादीत समावेश नसून 12वा खेळाडू म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. तर एमएस धोनीचा  (MS Dhoni) 11 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)