माजी कर्णधार महेला जयवर्धनेला (Mahela Jayawardene) श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka Cricket) मध्ये दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. जयवर्धने यांची आगामी टी-20 वर्ल्ड कप  (T20 World Cup) स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट संघाचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसी वर्ल्ड कपच्या (ICC World Cup) ग्रुप स्टेजसाठी पात्र होण्यासाठी श्रीलंका 16 ते 23 ऑक्टोबर दरम्यान नामिबिया, आयर्लंड आणि नेदरलँड्स विरोधात खेळणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)