आयसीसी पुरुष क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. त्याचवेळी आयसीसीने विश्वचषकाची बक्षीस रक्कम (ICC World Cup 2023 Prize Money) जाहीर केली आहे. वास्तविक, विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल. तर अंतिम सामन्यात उपविजेत्या संघाला 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील. (हे देखील वाचा: ICC Men’s U19 World Cup 2024 Schedule Announced: आयसीसीकडून अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, गतविजेता भारताचा पहिला सामना होणार बांगलादेशसोबत)
ICC 2023 World Cup prize money:
- Winner - 33.18cr.
- Runner Up - 16.59cr.
- Losers of Semi Finalists - 6.63cr each.
- Group stage finish - 82.94 Lakhs.
- Winner of each group stage match - 33.17 Lakhs. pic.twitter.com/jvvuakw7qv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)