CSK vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 46 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. हैदराबाद 8 सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)