IPL 2024 च्या 32 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. या सामन्यात दिल्लीचे वर्चस्व राहत दिल्लीच्या गोलंदाजांसमोर गुजरातच्या संघाने नांगी टाकली. गुजरातचा अख्खा संघ मात्र 89 धावांवर गारद झाला. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर साई सुदर्शन श्(12) आणि राहुल तेवतिया (10) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. मुकेश कुमार आणि इशांत शर्माने दिल्लीसाठी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
पाहा पोस्ट -
Innings Break!
A dominant bowling performance from Delhi Capitals restricts #GT to their lowest total of 89 in the IPL 🙌#DC chase coming up shortly ⌛️
Scorecard ▶ https://t.co/SxAzZl3Jf6#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/HRTLZOWh1p
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)