India National Cricket Team vs Australia PM XI, Pink Ball Warm-up Match: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियन (India vs Australia) पंतप्रधान इलेव्हन हा दोन दिवसीय सराव सामना 30 नोव्हेंबर (शनिवार) पासून मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे सकाळी 09:30 वाजता खेळला गेला. मात्र दुर्दैवाने, दोन दिवसीय गुलाबी चेंडू सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. आज दुसऱ्या दिवशी 46 षटकांचा खेळ खेळला जात आहे. भारतीय संघ मैदानात रोहित शर्माच्या येताच (Rohit Sharma)चाहत्यांनी 'रोहित-रोहित' आणि 'मुंबई चा राजा, रोहित शर्मा'च्या घोषणा दिल्या. (हेही वाचा: IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची आतापर्यंतची कशी आहे कामगिरी? वाचा एका क्लिकवर 'हिटमॅन'ची आकडेवारी)
मुंबईचा राजा रोहित शर्मा
Rohit Sharma entered the field and people started chanting 'Mumbai Cha Raja Rohit Sharma'. He is the Global leader.🥶🔥 pic.twitter.com/Z8p3RXw0bY
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 𝕏 (@ImHydro45) December 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)