England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri anka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. त्याआधी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 25 धावा करुन 1 विकेट गमावून 256 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या क्रिजवर ओली पोप (2) बेन डकेट (15) धावांवर खेळत आहे. तसेच भारतातील चाहते या सामन्याचा आनंद सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि सोनी लाइव्ह ॲपवर स्ट्रिमिंगचा आनंद घेवू शकतात.
🇱🇰 conceded over 400 but Asitha Fernando continued his impressive showing with a 🖐️-wicket haul 🦁
Which of the pacer's wickets did you like most? 💬
Stream #ENGvSL, LIVE on #SonyLIV! pic.twitter.com/IXr91GmSVZ
— Sony LIV (@SonyLIV) August 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)