बीसीसीआयने (BCCI) बुधवारी आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 सुरू होण्यापूर्वी ट्विटरवर नवीन किटचे अनावरण केले होते, जिथे विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने जर्सी परिधान केली होती. लवकरच, विविध भारतीय खेळाडूंनी नवीन रंग परिधान केलेल्या फोटोजने इंटरनेटवर भर घातला पण एक चित्र वेगळे ज्यांनी सर्वांची मने जिंकली ते म्हणजे भारताची नवीन जर्सी (Team India Jersey) प्रतिष्ठित बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित करण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)