Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals, TATA IPL 2025 24th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 24 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात च्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवला गेला. या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने दिल्लीसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीने 17.5 षटकात 4 गडी 169 धावा करत लक्ष गाठले. दरम्यान, जर आपण पॉइंट्स टेबलबद्दल बोललो दिल्लीचा संघ अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स सध्या अव्वल स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर बंगळुरु तर चौथ्या स्थानावर पंजाब आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)