दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा (DC vs RCB) सात गडी राखून पराभव करत मोसमातील चौथा विजय मिळवला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10व्या स्थानावरून 9व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचे 10 सामन्यांत 10 गुण झाले असून तो पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीला आपला पुढील सामना 10 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. दुसरीकडे, आरसीबी संघ 9 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे.

ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)