DC vs KKR, IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) केकेआरविरुद्ध 42 धावा केल्या. या खेळीसह त्याने असा विक्रम केला जो यापूर्वी कोणताही फलंदाज करू शकला नाही. आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या संघांविरुद्ध 1000 धावा करणारा वॉर्नर हा पहिला फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने याआधी पंजाब किंग्जविरुद्ध (Punjab Kings) 1000 धावा पूर्ण केल्या तर आज कोलकात्याविरुद्ध धावांचा पल्ला गाठला.
.@davidwarner31 in the last 🔟 days 👇🏼
👉🏼 First batter to score 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs against PBKS 🤩
👉🏼 Second batter to score 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs against KKR 🔥
👉🏼 ONLY batter to score 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs against 2️⃣ IPL teams 🤯#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #IPL | #DelhiCapitals | #DCvKKR pic.twitter.com/p4LMOvzb8V
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)