CSK vs KKR, IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. चक्रवर्ती याने आपल्या शानदार फिरकीने चेन्नईचा डाव सावरू पाहणाऱ्या रॉबिन उथप्पा याला 28 धावांवर स्टंप आऊट केले. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यातील डावातील 8 षटकांत चेन्नईचा स्कोर 50/3 धावा आहे.
Match 1. WICKET! 7.5: Robin Uthappa 28(21) st Sheldon Jackson b Varun Chakaravarthy, Chennai Super Kings 49/3 https://t.co/brmob8LpSQ #CSKvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)