CSK vs KKR, IPL 2022: चांगल्या सुरुवातीनंतर केकेआरने (KKR) आता तीन विकेट गमावल्या आहेत. नितीश राणा 17 चेंडूत 21 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. तर दमदार फलंदाजी करणारा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) वैयक्तिक 44 धावांवर बाद होऊन माघारी परतला. तो मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद झाला. रहाणेने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला.
Match 1. WICKET! 11.4: Ajinkya Rahane 44(34) ct Ravindra Jadeja b Mitchell Santner, Kolkata Knight Riders 87/3 https://t.co/brmob8LpSQ #CSKvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)