Gautam Gambhir Rejoins KKR: : गौतम गंभीरने IPL संघ लखनौ सुपर जायंट्स सोडला, पुन्हा केकेआर संघासोबत

लखनौ सुपर जायंट्स संघ भविष्यात आणखी चांगली कामगिरी करेल, अशी आशा गौतम गंभीरने व्यक्त केली आहे.

Gautam Gambhir Rejoins KKR: : गौतम गंभीरने IPL संघ लखनौ सुपर जायंट्स सोडला, पुन्हा केकेआर संघासोबत

नऊ सुपर जायंट्ससोबतचे संबंध तोडले आहेत. खुद्द गौतम गंभीरने X वर पोस्ट करून ही माहिती दिली. गौतम गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर होता. गौतम गंभीरने त्याच्या एक्स-पोस्टमध्ये लिहिले आहे की, लखनऊ सुपर जायंट्स संघातील खेळाडू आणि इतर लोकांसोबत सहवासाचा मला आनंद झाला आणि संघाची साथ तो नेहमी लक्षात ठेवेल. लखनौ सुपर जायंट्स संघ भविष्यात आणखी चांगली कामगिरी करेल, अशी आशा गौतम गंभीरने व्यक्त केली आहे.  एलएसजी संघ सोडल्यानंतर गौतम गंभीर पुन्हा  केकेआर संघासोबत काम करणार आहे. केकेआरच्या अधिकृत खात्यावरुन या संदर्भात पोस्ट करण्यात आली असून त्यात वेलकम होम मेंटर असे लिहले आहे.  (हेही वाचा - World Cup Trophy: ऑस्ट्रेलियन खेळाडू Mitchell Marsh विरोधात अलीगडमध्ये तक्रार दाखल; विश्वचषक ट्रॉफीवर पाऊल ठेवल्याचा निषेध)

पाहा गौतम गंभीरची पोस्ट -

पाहा केेकेआरची पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2023 11:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).