आयपीएल 2023 चा अंतिम सामना (IPL Final 2023) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. चेन्नई सुपर किंग्जने हा सामना 5 विकेटने जिंकला. या विजयासह सीएसकेने आयपीएलचे पाचवे विजेतेपदही पटकावले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने ही सर्व विजेतेपदे जिंकली आहेत. दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक अंतिम सामन्यात रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारून सामना जिंकला. या नंतर कर्णधार धोनीने जडेजाल उचलुन घेतले.

पहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)