IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता यजमान संघासोबत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे, जी सेंच्युरियनमध्ये सुरू होणार आहे. 26 डिसेंबरपासून होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 3 जानेवारीपासून न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा नेटवर सराव करताना दिसत आहे. (हे देखील वाचा: IND vs SA Test Series Schedules: भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला मंगळवारपासून होणार सुरुवात, सामन्याची वेळ आणि वेळापत्रकासह जाणून घ्या संपूर्ण तपशील)
It is time for the Test series and Captain Rohit Sharma is READY! 💪🏾🙌🏽#TeamIndia | @ImRo45 | #SAvIND pic.twitter.com/EYwvGjuKGw
— BCCI (@BCCI) December 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)