भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) द्विपक्षीय मालिकेबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्राने एएनआयला सांगितले की, भविष्यात किंवा आगामी काळात अशी मालिका आयोजित करण्याची कोणतीही योजना नाही. आम्ही पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या द्विपक्षीय मालिकेसाठी तयार नाही. पाकिस्तानी मीडियाने आज सांगितले की पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी तटस्थ ठिकाणी संभाव्य पाकिस्तान-भारत कसोटी मालिकेसाठी परवानगी दिली आहे.
No plans for such kind of series to happen in the future or upcoming days. We aren't ready for any kind of bilateral series with Pakistan: BCCI source to ANI
Today Pakistan media reported that PCB chairman Najam Sethi gave a green signal to a potential Pakistan-India Test series…
— ANI (@ANI) May 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)