Smriti Mandhana Ruled Out: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे, मिळालेल्या माहितीनुसार महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मानधना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडली आहे. सराव करताना तिच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे ती आजचा सामना खेळणार की नाही यावर प्रश्न उपस्थित आहे. 12 फेब्रुवारी (रविवार), महिला T20 विश्वचषक 2023 च्या चौथ्या सामन्यात सुरुवात होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)