पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आगामी आशिया कप 2023 चे (Asia Cup 2023) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याच वेळी, भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात तीनदा सामना होण्याची शक्यता आहे. मात्र, आशिया चषकापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. खरे तर संघाचा कर्णधार तमीम इक्बालने (Tamim Iqbal) कर्णधारपद सोडले असून तो आशिया कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणार्या आशिया कप 2023आधी बांगलादेश संघाला कर्णधार तमीम इक्बालच्या रूपाने मोठा फटका बसला आहे. वास्तविक, आशिया चषकापूर्वीच तमिमने कर्णधारपद सोडले आहे.
Tamim Iqbal steps down as ODI captain.
He's also ruled out of Asia Cup 2023 due to back injury. pic.twitter.com/iZrppkommB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)