RCB vs GT IPL 2024: आज आयपीएल 2024 मधील 45 वा (IPL 2024) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (GT vs RCB) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आरसीबी सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. त्यांनी 9 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर गुजरात टायटन्सने 9 सामने खेळले आहेत आणि 4 जिंकले आहेत. अशा स्थितीत हा सामना जिंकून गुजरातचा प्लेऑफमधील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा
Match 45. Welcome to the live coverage of TATA IPL 2024 between Gujarat Titans and Royal Challengers Bengaluru. https://t.co/SBLf0DnPWz #TATAIPL #IPL2024 #GTvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)