IND vs BAN: बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आज मुंबईहून बांगलादेशला रवाना झाला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी भारतीय कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशला जाण्यासाठी मुंबईच्या शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. पत्रकारांनी त्याचे काही फोटो काढले आणि त्याचवेळी रोहितने त्याला गमतीशीरपणे प्रश्न विचारला.
पहा व्हिडीओ
'Kya karte ho tum log aisa photo leke yaar'😅
Captain Rohit Sharma arrives at the Mumbai airport to catch his flight to Bangladesh🏏
Video Courtesy: Viral Bhayani pic.twitter.com/DbWT0e8KHb
— News18 CricketNext (@cricketnext) December 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)