आज आशिया कप 2023 च्या सुपर फोर फेरीचा पहिला सामना खेळला जात आहे. पाकिस्तानसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. सुपर फोरमध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत. सुपर फोरमधील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा केल्या आहेत.
Pakistan bowlers bring the heat as Bangladesh are bowled out for 193 in 38.4 overs 🎯🔥
The boys will be back shortly with the chase 🏏#PAKvBAN | #AsiaCup2023 pic.twitter.com/uiKNFMFiOj
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)