बहरीन महिला संघांनी टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आणि एका युगांडा संघाचा विक्रम मोडून एका संघाने केलेल्या सर्वाधिक धावसंख्येचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. बहरीन महिला संघाने सौदी अरब संघाविरुद्ध धावफलकावर 314/2 धावांख्या उभारली. तीन विकेट्स पडल्यावर फलंदाजी;या उतरलेल्या दीपिका रसंगिका हिने 66 चेंडूत नाबाद 161 धावांची धुवांधार खेळी केली.
A record-breaking match in Oman, with Bahrain smashing the highest ever T20I total, and Deepika Rasangika becoming the first to score 150+ in a women's T20I 😮
(Photo: Oman Cricket)
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)