Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका 2024 (ODI Series 2024) मधील पहिला सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सकाळी 9 वाजल्यापासून खेळवला जाईल. या मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या हातात आहे. तर, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार/विकेटकीपर), कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)