आगामी विश्वचषक 2023 आणि भारत आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सिरीझसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या 18 खेलांडूची घोषणा ही केली आहे. यामध्ये पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पॅट कमिन्ससोबतच या संघात सॅन अबॉर्ट, एस्टन एगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन अॅरॉन हार्डी, जोश हेजलवुड, टॅविस हेड, जोश इनग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवॅल, तनविर सांगा, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनीस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झंपा यांचा समावेश असणार आहे.
पाहा पोस्ट -
Presenting your 18-player squad for the 2023 ODI World Cup, as well as two lead-in series against South Africa and India! 🏆🇦🇺 pic.twitter.com/h6jVWYJvMy
— Cricket Australia (@CricketAus) August 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)