AUS W vs IND W 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दिले 372 धावांचे, जॉर्जिया वोल आणि एलिस पेरी यांनी झळकावली शतके

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमावून 371 धावा केल्या. भारताविरुद्धच्या वनडेमधली ही कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या सामन्यात जॉर्जिया वोल आणि एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाकडून शानदार फलंदाजी केली. जॉर्जिया वॉलने कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले.

AUS W vs IND W 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दिले 372 धावांचे, जॉर्जिया वोल आणि एलिस पेरी यांनी झळकावली शतके
AUS W (Photo Credit: X)

Australia Women's National Cricket Team vs Indian Women's National Cricket Team 1st ODI 2024 Scorecard: ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज गुरुवार 8 डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथील ऍलन बॉर्डर फील्ड येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमावून 371 धावा केल्या. भारताविरुद्धच्या वनडेमधली ही कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या सामन्यात जॉर्जिया वोल आणि एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाकडून शानदार फलंदाजी केली. जॉर्जिया वॉलने कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. जॉर्जिया वॉलने 87 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या कालावधीत वॉलने 12 धावा ठोकल्या. तर भारताकडून सायमा ठाकोरने 10 षटकांत 62 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. तर मिन्नू मणीने २ बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्मा, रेणुका सिंग आणि प्रिया मिश्राने प्रत्येकी 1 बळी घेतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).