AUS vs ENG, Ashes 2022: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यातील अॅशेस मालिकेतील (Ashes Series) चौथा कसोटी सामना 5 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) खेळवला जाणार आहे. चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
Good news for Scott Boland as Pat Cummins locks in Australia's XI for Sydney #Ashes
— cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2022
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
We have named our side for the fourth Ashes Test 👇#Ashes | 🇦🇺 #AUSvENG 🏴
— England Cricket (@englandcricket) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)